⁠  ⁠

महात्मा फुले कृषी विद्यापीठात 45,000 पगाराच्या नोकरीची संधी

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Mahatma Phule Krushi Vidyapith Bharti 2024 : महात्मा फुले कृषी विद्यापीठात भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 मार्च  2024 आहे. 

एकूण रिक्त जागा : 01
रिक्त पदाचे नाव : सहायक प्राध्यापक (कृषी शास्त्र)
शैक्षणिक पात्रता : पीएच.डी. किंवा Master’s degree (NET/SET/SLET सह)
परीक्षा फी : 500/- रुपये.

पगार : 25,000/- रुपये ते 45,000/- रुपये.
नोकरी ठिकाण :
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 20 मार्च 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता: सहयोगी डीन, कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर, जि. जळगाव – 425 306

अधिकृत संकेतस्थळ : www.mpkv.ac.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article