⁠  ⁠

ITI पाससाठी नोकरीची संधी! महापारेषणमध्ये 2541 जागांवर मेगाभरती ; पगार 88,190 पर्यंत

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमीटेड मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 डिसेंबर 2023 आहे. MahaTransco Recruitment 2023

एकूण रिक्त जागा : 2541
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) 124
शैक्षणिक पात्रता :
(i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 06 वर्षे अनुभव
2) तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) 200
शैक्षणिक पात्रता :
(i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 04 वर्षे अनुभव
3) तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) 314
शैक्षणिक पात्रता :
(i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 02 वर्षे अनुभव
4) विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) 1903
शैक्षणिक पात्रता :
ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 10 डिसेंबर 2023 रोजी, 18 ते 38 वर्षापर्यंत असावे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी :
पद क्र.1 ते 3: खुला प्रवर्ग: ₹600/-, [मागासवर्गीय/आ.दु.घ: ₹300/-]
पद क्र.4: खुला प्रवर्ग: ₹500/-, [मागासवर्गीय/आ.दु.घ: ₹250/-]

इतका पगार मिळेल :
वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) –
रु. 30810-1060-36110-1160-47710-1265-88190/- या वेतनश्रेणीत वेतन मिळेल.
तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) – रु. 29935-955-34710-1060-45310-1160-82430/- या वेतनश्रेणीत वेतन मिळेल.
तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) – रु. 29035-710-32585-955-42135-1060-72875/- या वेतनश्रेणीत वेतन मिळेल.
विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) –
प्रथम वर्ष – 15000/-
द्वितीय वर्ष – 16000/-
तृतीय वर्ष – 17000/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 डिसेंबर 2023
परीक्षा (Online): फेब्रुवारी/मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.mahatransco.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :

पद क्र.1 ते 3: पाहा
पद क्र.4: पाहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article