⁠  ⁠

महापारेषणमध्ये 87 जागांसाठी नवीन भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MahaTransco Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेडमध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज नोंदणी करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2023 आहे. तर अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ जानेवारी २०२३ आहे.

एकूण जागा : 87

रिक्त पदाचे नाव : वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
01) इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण (महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण)
02) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (एन.सी.टी.व्ही.टी) नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यताप्राप्त शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री (Electrician) या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
वयाची अट : 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही
पगार (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.
नोकरी ठिकाण : मुंबई, पालघर (महाराष्ट्र)

शैक्षणिक दस्तावेज –
१) एस.एस.सी. व आय. टी. आय विजतंत्री चार सेमिस्टरचे उर्त्तीण गुणपत्रिकाची मूळप्रत..
२) शाळा सोडल्याचा दाखला
३) आधारकार्ड
४) मागासवर्गीय विदयार्थ्याचे जात प्रमाणपत्र
५) महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र
६) उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्रांची मूळप्रत उमेदवारांने स्वत:च्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे.
७) आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) असल्याबाबतचे प्रमाणपत्र- नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र व इतर सर्व आवश्यक कागदपत्रांची मुळ प्रत उमेदवा-यांने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून आपलोड करावे.

अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
नवी मुंबई :
अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडल, कळवा, महापारेषण ऐरोली संकुल, ठाणे-बेलापुर रोड, ऐरोली, नवी मुंबई 400708.
पालघर : कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, बोईसर, खैराफाटा, मु. विद्यानगर, पो. सरावली. ता. पालघर, जि. पालघर- 401501.

अधिकृत संकेतस्थळ : www.mahatransco.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article