⁠
Jobs

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत भरती ; 10वी/ITI उत्तीर्णांना संधी

MahaTransco Recruitment 2025 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत(Maharashtra State Electricity Transmission Company Limited) मार्फत बोईसर इथे भरती निघाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. पात्र उमेदवारांना अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2025 आहे. तर अर्जाची प्रत पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025 आहे. MahaTransco Apprentice Bharti

एकूण रिक्त जागा : 24
रिक्त पदाचे नाव : विजतंत्री अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) NCVT/ITI (विजतंत्री)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: बोईसर (पालघर)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, अउदा संवसु विभाग बोईसर, खैराफाटा, मु. विद्यानगर, पो. सरावली. ता. जि. पालघर 401501
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
17 जानेवारी 2025
अर्जाची प्रत पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025

अधिकृत संकेतस्थळ : https://www.mahatransco.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button