⁠  ⁠

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 80 जागांसाठी भरती जाहीर

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Mahavitaran Recruitment 2024 महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड हिंगोली येथे भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 80
रिक्त पदाचे नाव
1) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) – 40
2) तारतंत्री (वायरमन)- 40
शैक्षणिक पात्रता : विजतंत्री/तारतंत्री या व्यवसायात आय.टी.आय. उत्तीर्ण.

परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : हिंगोली (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article