⁠  ⁠

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत ३६ जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

एकूण जागा : ३६

पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :

१) बाल /समुपदेशन मानसशास्त्रज्ञ/ Child /Counselling Psychologist

शैक्षणिक पात्रता : भारतीय मान्यताप्राप्त विद्यापीठातून समुपदेशन मानसशास्त्र / बाल मानसशास्त्रातील पदवीधर किमान ६०% गुणांसह / पदव्युत्तर पदवी / पीएच.डी.

वयोमर्यादा : १३ फेब्रुवारी २०२१ रोजी २५ वर्षे ते ५५ वर्षापर्यंत

परीक्षा फी : परीक्षा फी नाही.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पद्धती : ऑनलाइन / (ई-मेल)

ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ फेब्रुवारी २०२१ आहे.

अधिकृत संकेतस्थळ : www.wcdcommpune.org

सविस्तर जाहिरात : पाहा

Share This Article