⁠  ⁠

ITI पास उमेदवारांसाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्समध्ये मेगाभरती ; पगार 49,910 पर्यंत

Chetan Patil
By Chetan Patil 5 Min Read
5 Min Read

Mazagon Dock Bharti 2023 माझगाव डॉक शिपबिल्डर्समध्ये (Mazagon Dock Shipbuilders Limited) विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने  21 ऑगस्ट 2023  27 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करावा लागेल.

एकूण रिक्त जागा : 531

पदाचे नाव & तपशील: (नॉन एक्झिक्युटिव)

रिक्त पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता
Skilled-I (ID-V)
1) AC रेफ.मेकॅनिक 03
शैक्षणिक पात्रता : (i) NAC (रेफ.AC) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव
2) कारपेंटर 16
शैक्षणिक पात्रता : NAC (कारपेंटर/शिपराइट वूड)
3) चिपर ग्राइंडर 07
शैक्षणिक पात्रता : (i) NAC (ii) शिपबिल्डिंग उद्योगात चिपर ग्राइंडर म्हणून 01 वर्ष अनुभव.
4) कम्पोजिट वेल्डर 22
शैक्षणिक पात्रता : (i) NAC (वेल्डर किंवा समतुल्य) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव
5) कॉम्प्रेसर अटेंडंट 04
शैक्षणिक पात्रता : (i) NAC (मिल राइट मेकॅनिक/MMTM) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
6) डिझेल कम मोटर मेकॅनिक 08
शैक्षणिक पात्रता : NAC (डिझेल मेकॅनिक/मोटर व्हेईकल मेकॅनिक/ मेकॅनिक डिझेल/ मेकॅनिक (मरीन डिझेल)
7) ड्रायव्हर 06
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण किंवा भारतीय सैन्यदलाची वर्ग-I परीक्षा उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना
8) इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर 04
शैक्षणिक पात्रता: (i) NAC (इलेक्ट्रिशियन) (ii) MDL/शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
9) इलेक्ट्रिशियन 46
शैक्षणिक पात्रता: NAC (इलेक्ट्रिशियन)
10) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 05
शैक्षणिक पात्रता: (i) NAC (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
11) फिटर 51
शैक्षणिक पात्रता: NAC (फिटर)
12) गॅस कटर 09
शैक्षणिक पात्रता: (i) NAC (स्ट्रक्चरल फिटर / फॅब्रिकेटर/ कंपोझिट वेल्डर) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
13) हिंदी ट्रांसलेटर 01
शैक्षणिक पात्रता: (i) इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) 01 वर्ष अनुभव.
14) ज्युनियर ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल) 11
शैक्षणिक पात्रता: NAC (ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल)
15) ज्युनियर ड्राफ्ट्समन (सिव्हिल) 01
शैक्षणिक पात्रता: NAC (ड्राफ्ट्समन-सिव्हिल) किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
16) ज्युनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 23
शैक्षणिक पात्रता: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
17) ज्युनियर QC इंस्पेक्टर (मेकॅनिकल) 12
शैक्षणिक पात्रता: मेकॅनिकल/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
18) ज्युनियर QC इंस्पेक्टर (NDT) 02
शैक्षणिक पात्रता: (i) मेकॅनिकल किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा. (ii) रेडिओग्राफी इंटरप्रिटेशन, अल्ट्रासोनिक चाचणी, चुंबकीय कण चाचणी आणि डाई पेनिट्रेट चाचणी मध्ये ISNT/ASNT स्तर II प्रमाणपत्र
19) मिलराइट मेकॅनिक 02
शैक्षणिक पात्रता: (i) NAC (मिल राइट मेकॅनिक/MMTM) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
20) यूटिलिटी हैंड (स्किल्ड) 05
शैक्षणिक पात्रता: (i) NAC (पेंटर) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
21) पॅरामेडिक्स 04
शैक्षणिक पात्रता: GNM/B.Sc (नर्सिंग)
22) पाइप फिटर 28
शैक्षणिक पात्रता: NAC (पाइप फिटर)
23) प्लानर एस्टीमेटर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) 03
शैक्षणिक पात्रता: मेकॅनिकल किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी .
24) प्लानर एस्टीमेटर (मेकॅनिकल) 17
शैक्षणिक पात्रता: इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
25) प्लानर एस्टीमेटर (सिव्हिल) 02
शैक्षणिक पात्रता: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
26) रिगर 65
शैक्षणिक पात्रता: NAC (रिगर)
27) स्टोअर कीपर 10
शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक/टेलीकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
28) स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर 35
शैक्षणिक पात्रता: NAC (स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
29) यूटिलिटी हैंड (स्किल्ड) 06
शैक्षणिक पात्रता: (i) NAC (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
Semi-Skilled-I (ID-II)
30) फायर फायटर 39
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशमन डिप्लोमा (iii) अवजड वाहन चालक परवाना (iv) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
31) सेल मेकर 03
शैक्षणिक पात्रता: (i) ITI (कटिंग & टेलरिंग/कटिंग आणि शिवणकाम) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
32) सुरक्षा शिपाई (सिक्योरिटी सिपोय) 06
शैक्षणिक पात्रता: (i) भारतीय सैन्यदलाची वर्ग-I परीक्षा उत्तीर्ण किंवा नौदल किंवा हवाई समतुल्य परीक्षा (ii) किमान 15 वर्षे युनियनच्या सशस्त्र दलात सेवा (iii) अवजड वाहन चालक परवाना
33) यूटिलिटी हैंड (सेमी-स्किल्ड) 72
शैक्षणिक पात्रता: (i) NAC (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
Special Grade (ID-VIII)
34) लाँच इंजिन क्रू/मास्टर II क्लास 02
शैक्षणिक पात्रता: मास्टर 1st क्लास प्रमाणपत्र+03 वर्षे अनुभव किंवा 15 वर्षांचा अनुभव असलेले भारतीय नौदलातील माजी सैनिक
Special Grade (ID-IX)
35) मास्टर I क्लास 01
शैक्षणिक पात्रता: मास्टर 1st क्लास प्रमाणपत्र+03 वर्षे अनुभव किंवा 15 वर्षांचा अनुभव असलेले भारतीय नौदलातील माजी सैनिक

वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹100/- [SC/ST/PWD: फी नाही]
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 13,200/- रुपये ते 49,910/- रुपये पर्यंतचा पगार मिळेल

नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:  21 ऑगस्ट 2023  27 ऑगस्ट 2023
परीक्षा (Online): 05 सप्टेंबर 2023 रोजी तारीख जाहीर केली जाईल.
शुद्धीपत्रक: पाहा

अधिकृत संकेतस्थळ : www.mazagondock.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article