⁠  ⁠

माझगाव डॉक शिपबिल्डर्समध्ये विविध पदांच्या 518 जागांसाठी भरती सुरु

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Mazagon Dock Recruitment 2024 माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 08 जुलै 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 518

पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
ट्रेड आणि पद संख्या
ग्रुप A
1) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 21
2) इलेक्ट्रिशियन 32
3) फिटर 53
4) पाईप फिटर 55
5) स्ट्रक्चरल फिटर 57
ग्रुप B
6) फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर) 50
7) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 15
8) इलेक्ट्रिशियन 25
9) ICTSM 20
10) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 30
11) RAC 10
12) पाईप फिटर 20
13) वेल्डर 25
14) COPA 15
15) कारपेंटर 30
ग्रुप C
16) रिगर
17) वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) 30
शैक्षणिक पात्रता:
ग्रुप A: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
ग्रुप B: 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
ग्रुप C: 50% गुणांसह 08वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
इतका पगार मिळेल :
ग्रुप A: 3000/- ते 6600/-
ग्रुप B: 7700/- ते 8050/-
ग्रुप C: 2500/- ते 5500/-

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी 14 ते 21 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/SEBC/EWS/AFC: ₹100/- [SC/ST/PWD: फी नाही]
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 जुलै 2024 08 जुलै 2024
प्रवेशपत्र: 26 जुलै 2024
परीक्षा: 10 ऑगस्ट 2024

अधिकृत संकेतस्थळ : mazagondock.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article