बृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदांवर भरती ; 20,000 पगार मिळेल..

Published On: सप्टेंबर 20, 2023
Follow Us

MCGM Recruitment 2023 बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 22 सप्टेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 03

रिक्त पदाचे नाव : कार्यकारी सहाय्यक (लिपिक)
शैक्षणीक पात्रता :
01) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण
02) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य कला किंवा तत्सम शाखेचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असावा.
03) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असावा.

परीक्षा फी : फी नाही
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 20,000/- रुपये पगार मिळेल

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राजावाडी रुग्णालय, घाटकोपर (पूर्व).

अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now