MCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत 118 जागांसाठी भरती ; पदवी पाससाठी सुवर्णसंधी..

Published On: एप्रिल 2, 2024
Follow Us

MCGM Recruitment 2024 बृहन्मुंबई महानगरपालिकामार्फत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 118
रिक्त पदाचे नाव : अनुज्ञापन निरीक्षक 
शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षे [मागासवर्गीय – 43 वर्षे]
परीक्षा फी : 1000/- रुपये. [मागासवर्गीय प्रवर्ग – 900/- रुपये]

पगार : स्तर M17 रु. 29,200 92,300 (असुधारित वेतनश्रेणीनुसार 5200-20200+2800 श्रेणीवेतन)
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
(ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची Link वृहन्मुंबई महानगरपालिका संकेतस्थळावरील उज्वल संधी करीता अंतर्गत सर्व नोकरीच्या संधी टॅब मध्ये दिनांक 20.04.2024 ते दिनांक 17.05.2024 रात्रौ 12.00 वाजेपर्यत उमेदवारांना अर्ज करण्यासाठी सुरु करण्यात येईल.)
अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now