⁠  ⁠

बृहन्मुंबई महानगरपालिकेत या पदासाठी भरती जाहीर ; 10वी पाससाठी मोठी संधी

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MCGM Recruitment 2024 बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 16 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 01
रिक्त पदाचे नाव : सपोर्ट स्टाफ
शैक्षणिक पात्रता : 01) 10 वी पास 02) संगणक ज्ञान, MSCIT प्राधान्य
परीक्षा फी : फी नाही
पगार : 15,500/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 16 फेब्रुवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : बालरोग विभाग, खोली क्रमांक १२९, पहिला मजला कॉलेज बिल्डींग, एलटीएमएम कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल, सायन, मुंबई.
अधीकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article