MGNREGA अंतर्गत मुंबईमध्ये भरती ; तब्बल 70,000 पगार मिळेल

Published On: फेब्रुवारी 18, 2023
Follow Us

MGNREGA Bharti 2023 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) मुंबई येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 मार्च 2023 आहे.

एकूण जागा : ०१

रिक्त पदाचे नाव : संचालक / Director
शैक्षणिक पात्रता : सामाजिक अंकेक्षण क्षेत्रातील किमान 02 वर्षाच्या अनुभवासह समाजसेवा शाखेतील पदव्युत्तर पदवी
वयाची अट : कमाल 62 वर्षे.

परीक्षा फी : फी नाही
पगार (Pay Scale) : 70,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 20 मार्च 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, नियोजन (रोहयो) विभाग क्रमांक: मग्रारो 2021 /प्र.क्र.06 /रोहयो – 6 अ नवीन प्रशासन भवन, 16 वा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई – 32.

अधिकृत संकेतस्थळ : www.nrega.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now