‘मनरेगा’ मार्फत औरंगाबाद येथे 100 जागांसाठी भरती ; 8वी, 10वी उत्तीर्णांसाठी संधी..

Published On: ऑगस्ट 9, 2023
Follow Us

MGNREGA Recruitment 2023 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत औरंगाबाद येथे काही रिक्त पदांवर भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराला खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 17 ऑगस्ट 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 100

रिक्त पदाचे नाव : संसाधन व्यक्ती
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
उमेदवार किमान 10 वी पास असावा. 10 वी पास उमेदवार उपलब्ध न झाल्यास किमान 8 वी पास असलेल्या उमेदवाराचा निवडीसाठी विचार केला जाईल. कमाल शिक्षणाची मर्यादा नाही

वयाची अट : किमान 18 वर्षे असावे कमाल 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.
परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 17 ऑगस्ट 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपजिल्हाधिकारी रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद.

अधिकृत संकेतस्थळ : www.nrega.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now