⁠  ⁠

 मिश्र धातू निगम लि. मध्ये विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MIDHANI Bharti 2023 मिश्र धातू निगम लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2023 आहे. MIDHANI Recruitment 2023
रिक्त जागा जागा : 54

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ज्युनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-फिटर 13
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर)+ NAC
2) ज्युनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-वेल्डर 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वेल्डर)+ NAC
3) ज्युनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-इलेक्ट्रिशियन 06
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन)+ NAC

4) सिनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-मेटलर्जी 20
शैक्षणिक पात्रता
: 60% गुणांसह मेटलर्जी इंजिनिअरिंग डिप्लोमा
5) सिनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-मेकॅनिकल 10
शैक्षणिक पात्रता
: 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
6) सिनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-इलेक्ट्रिकल 03
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ऑक्टोबर 2023 रोजी 29 ते 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
इतका पगार मिळेल?
ज्युनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-फिटर – 20,000/-
ज्युनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-वेल्डर – 20,000/-
ज्युनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-इलेक्ट्रिशियन – 20,000/-
सिनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-मेटलर्जी – 21,900/-
सिनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-मेकॅनिकल – 21,900/-
सिनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-इलेक्ट्रिकल – 21,900/-

नोकरी ठिकाण: हैदराबाद
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : midhani-india.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article