⁠  ⁠

संरक्षण मंत्रालय पुणे येथे भरती, 5वी पास उमेदवार करू शकतात अर्ज

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Ministry of Defence Recruitment 2022 : आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियोथोरॅसिक सायन्सेस पुणे येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून पात्र उमेदवारांना ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जून २०२२ आहे. 

एकूण जागा : ०६

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) पूर्व प्राथमिक शिक्षक / Pre Primary Teacher ०२
शैक्षणिक पात्रता
: ०१) पदवी / पदव्यत्तर पदवी ०२) NTT/ बी.एड. & ECE मध्ये प्रशिक्षण ०३) मूलभूत संगणकाचे ज्ञान ०४) ०२ वर्षे अनुभव

२) सहाय्यक शिक्षक / Assistant Teachers ०२
शैक्षणिक पात्रता :
०१) पदवी / पदव्यत्तर पदवी ०२) NTT/ बी.एड. & हलके संगीत मध्ये प्रशिक्षण/ नृत्य मध्ये डिप्लोमा ०३) मूलभूत संगणकाचे ज्ञान ०४) ०२ वर्षे अनुभव

३) मेड / Maid ०२
शैक्षणिक पात्रता
: किमान ५ वी परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट : २५ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ९,०००/- रुपये ते १६,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

E-Mail ID : appsmhctcpune@chetan-patil

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० जून २०२२ आहे. 

अधिकृत संकेतस्थळ : www.afmc.nic.in

अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लिक करा

Share This Article