संरक्षण मंत्रालयांतर्गत मुंबईत ‘या’ पदासाठी भरती, 75,000 रुपये पगार मिळेल

Published On: ऑगस्ट 10, 2022
Follow Us

संरक्षण मंत्रालय मुंबई (Ministry of Defence) येथे भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना (Ministry of Defence Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2022 असणार आहे.

एकूण जागा :: 01

पदाचे नाव : पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा जनरल मेडिकल प्रॅक्टिसचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वेतन : 75,000/- रुपये प्रतिमहिना मिळेल

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज कारण्याची शेवटची तारीख – 17 ऑगस्ट 2022
अर्ज करण्यासाठीचा पत्ता : वैद्यकीय अधिकारी प्रभारी, एमआय रूम, एमओ, नेव्हल स्टोअर डेपो, घाटकोपर (प.), मुंबई 400086

अधिकृत संकेतस्थळ : www.mod.gov.in
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now