संरक्षण मंत्रालय ट्रान्झिट कॅम्प मध्ये विविध एकूण ४१ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची 18 फेब्रुवारी 2022 तारीख असणार आहे.
एकूण जागा : 41
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :
१) सफाईवाला – 10
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
२) वॉशरमॅन -3
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण आणि लष्करी/नागरी कपडे धुण्यास सक्षम असणे
३) मासाल्ची- 6
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण आणि मसालचीच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे
४) कूक 16
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण आणि भारतीय पाककलाचे ज्ञान आणि व्यापारात जाणकार.
५) हाऊस कीपर -2
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
६) बार्बर 2
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण आणि न्हाव्याच्या नोकरीत प्रवीणता
वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष आहे.
निवड प्रक्रिया :
नोकरीमध्ये भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि प्रात्यक्षिक चाचणीच्या आधारे केली जाणार आहे.
पगार:
रु. 5200-20200 अधिक ग्रेड पे रु.1800
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 फेब्रुवारी 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.davp.nic.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
हे देखील वाचा :
- इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 650 जागा, पदवी पाससाठी नोकरीची संधी [मुदतवाढ]
- PDCC Bank : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लवकरच 800 जागांसाठी भरती
- BSF Recruitment : सीमा सुरक्षा दलात मोठी पदभरती, 10 वी ते पदवीधरांसाठी संधी
- Indian Air Force : भारतीय हवाई दलात ‘लिपिक’ पदांची भरती, 12वी पाससाठी सरकारी नोकरी संधी..
- AEES Mumbai अणू ऊर्जा शिक्षण संस्था, मुंबई येथे 205 पदांसाठी भरती