PSI Main Examination – 2016 – Physical Test & Interview Schedule – Phase – 1
Here is the phase 1 schedule for Police Sub Inspector Main Examination – 2016
Here is the phase 1 schedule for Police Sub Inspector Main Examination – 2016
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाच्या परीक्षेसाठी वयोमर्यादेत वाढ करण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.
PSI March-2017 परीक्षेचे तुमचे टार्गेट नक्की झालेय ना.. आता प्रत्यक्षात पूर्व परीक्षेच्या स्वरूपाकडे आपण वळूयात… PSI-पूर्व ही परीक्षा १०० गुणांसाठी आहे. एकूण प्रश्न संख्या ही देखील १०० इतकी आहे. या साठी ६० मिनिटे इतका वेळ उपलब्ध आसतो. बरोबर उत्तरासाठी +१ तर चुकीच्या उत्तरासाठी -१/४ अशी गुणपद्धत आहे. ही प्राथमिक माहिती आपणा सर्वाना आहेच .या … Read more
राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा अभ्यासक्रम खाली देत आहोत.
नमस्कार मित्रांनो… साधारण ९० दिवसांवर येऊन ठेपलेली – म्हणजेच १२ मार्च २०१७ रोजी होणाऱ्या PSI पूर्व या परीक्षेच्या अनुषंगाने लेखमाला लिहित आहे. त्याचीच ही सुरुवात… PSI परीक्षेची अनियमितता, एकंदरीतच ७५० जागा आणि ओपन २८ वय अट (आजच्या घडीला तरी ) यांमुळे पहिल्या दोनच दिवसात चर्चेत आलेल्या या PSI 2016 च्या जाहिरातीमुळे महाराष्ट्रातून रेकॉर्ड ब्रेक उमेदवार परीक्षेसाठी … Read more
शासनाच्या गृह विभागांतर्गत पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक, गट – ब (अराजपत्रित) संवर्गातील एकूण ७५० पदांच्या भरतीकरिता आयोगामार्फत रविवार दिनांक १२ मार्च २०१७ रोजी महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल.