⁠  ⁠

MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई येथे विविध पदांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मे २०२१ आहे.

एकूण जागा : ०२

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) व्यवस्थापक/ Manager ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था कडून सिव्हिल अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी किंवा पदविका पात्रता ०२) ०७ वर्षे अनुभव.

२) सहाय्यक व्यवस्थापक/ Assistant Manager ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थाकडून सिव्हिल इंजिनीअरिंग मध्ये पदवी किंवा पदविका ०२) ०७ वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : ०१ एप्रिल २०२१ रोजी ६१ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : परीक्षा फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ५६,१००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे

पद क्र. १ : [email protected]
पद क्र. २ : [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२ मे २०२१

अधिर्कृत संकेतस्थळ : www.mmrda.maharashtra.gov.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Share This Article