⁠  ⁠

MPSC 2020 : राज्यसेवा परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल

Rajat Bhole
By Rajat Bhole 1 Min Read
1 Min Read

MPSC 2020 – New Exam Dates (Updated)

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कोरोना विषाणूचे संकट लक्षात घेऊन राज्यसेवा आणि कंबाईन म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक, कर सहाय्यक आणि विक्रीकर निरीक्षक परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.

NEET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर आता परत राज्यसेवा २०२० परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.

MPSC राज्यसेवा पूर्व २०२० – 20 सप्टेंबर २०२०
MPSC गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा -२०२०
11 ऑक्टोबर २०२०

सार्वजनिक हितास्तव पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
नवीन तारीख आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

MPSC 2020

Share This Article