MPSC मार्फत 297 जागांसाठी भरती जाहीर ; पात्रता तपासून घ्या..

Published On: मार्च 20, 2026
Follow Us

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 एप्रिल 2026 निश्चित करण्यात आलीय. MPSC Medical Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 297

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वैद्यकीय अधिकारी, गट-ब297
Total297

शैक्षणिक पात्रता: M.B.B.S पदवी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2026 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹294/-]
पगार : 56,100/- ते 1,77,500/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 एप्रिल 2026
अधिकृत संकेतस्थळ : https://mpsc.gov.in/home

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्ज Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now