MPSC मार्फत विविध पदांच्या 1037 जागांसाठी भरती (आज शेवटची तारीख)

MPSC Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जानेवारी २०२३ आहे.

परीक्षेचे नाव: महाराष्ट्र गट-क सेवा सयुंक्त पूर्व परीक्षा २०२३

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
१) उद्योग निरीक्षक गट-क / Inspector of Industries, Group-A ०६
शैक्षणीक पात्रता :
०१) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा ०२) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी. ०३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

२) दुय्यम निरीक्षक गट-क / Sub-Inspector Group-A ०९
शैक्षणीक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. ०२) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

३) कर सहाय्यक गट-क / Tax Assistant, Group-A ४८१
शैक्षणीक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. ०२) मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण ०३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

४) लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क / Clerk-Typist (Marathi) Group-B ५१०
शैक्षणीक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. ०२) मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. ०३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

५) लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क / Clerk-Typist (English) Group-B ३१
शैक्षणीक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. ०२) इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अहंतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण ०३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०२२ रोजी, [मागासवर्गीय / आ.दु.घ./ अनाथ – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : ५४४/- रुपये [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/ दिव्यांग – ३४४/- रुपये, माजी सैनिक – ४४/- रुपये]
वेतन : १९,९००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
मुख्य परीक्षा दिनांक : ०४ फेब्रुवारी २०२३ रोजी
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : ११ जानेवारी २०२३

अधिकृत संकेतस्थळ : www.mpsc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Leave a Comment