⁠  ⁠

MPSC मार्फत 823 जागांवर भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC Subordinate Services Bharti 2023 MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2022 साठीची अधिसूचना जारी झालेली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. अर्ज प्रतिक्रिया 18 ऑगस्ट 2023 पासून सुरु होईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 सप्टेंबर 2023 (11:59 PM) आहे.

रिक्त पदाचे नाव : 823

रिक्त पदाचे नाव
1) दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक (गट-ब) 78
2) राज्य कर निरीक्षक (गट-ब) 93
3) सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) 49
4) पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) 603

शैक्षणिक पात्रता: पदवीधर.
वयाची अट: 01 ऑक्टोबर 2022 रोजी, 18 ते 38 वर्षे[मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹344/-]

परीक्षा केंद्र: अमरावती, छ.संभाजीनगर , नागपूर, नाशिक, मुंबई & पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 सप्टेंबर 2023 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ :

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 18 ऑगस्ट 2023]

Share This Article