Announcement
-
स्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रिया व गैरकारभाराविरोधात आक्रोश मोर्चा
स्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रिया व गैरकारभाराविरोधात मुंबईत आज राज्यभरातील विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढला. यावेळी हजारो विद्यार्थी सहभागी झाले.
Read More » -
‘मिशन एमपीएससी’चे एक लाख सदस्यांचे कुटूंब!
सन २०१४ मध्ये लावण्यात आलेल्या मिशन एमपीएससीच्या छोट्याशा रोपट्याचे आज एका विशाल वटवृक्षात रुपांतर झाले आहे.
Read More » -
एमपीएससी परीक्षेसाठी शाळा, महाविद्यालयांचा नकार!
परीक्षांसाठी प्रत्येक जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये व्यवस्था केली जाते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून मागणी करूनही बहुतांश शाळा व महाविद्यालये या परीक्षांसाठी नकार…
Read More » -
एमपीएससी प्रक्रिया स्थगितीवर ८ फेब्रुवारी रोजी सुनावणी
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सर्वच प्रक्रियांना दिलेली स्थगिती उठवण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारीही नकार दिला.
Read More » -
अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात १ टक्के समांतर आरक्षण
अनाथ मुलांना नोकरीमध्ये खुल्या प्रवर्गात १ टक्के समांतर आरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
Read More » -
MPSC प्रवेश प्रक्रियेला हायकोर्टाकडून स्थगिती
महाराष्ट्र लोकसवा आयोगाच्या (MPSC) प्रवेश प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे.
Read More » -
मिशन एमपीएससी पोर्टलवर आजपासून सुरु करा युपीएससी, बॅकिंगसह देशपातळीवरील स्पर्धा परीक्षांची तयारी
www.missionmpsc.com तर्फे गेल्या चार वर्षांपासून MPSC, राज्यसेवा, पोलीस भरती, एसटीआय, असिस्टंट यासह विविध शासकीय पातळीवर घेतल्या जाणार्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन…
Read More »