मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि.मध्ये 20 जागांसाठी भरती, पदवीधरांना संधी..

Published On: ऑगस्ट 23, 2023
Follow Us

MRVC Recruitment 2023 मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि.मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 25 ते 29 सप्टेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 20

रिक्त पदाचे नाव : प्रकल्प अभियंता
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांसह स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष 02) 02 वर्षे अनुभव.
वयाची अट : 22 ऑगस्ट 2023 रोजी 30 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही

पगार : 40,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 25 ते 29 सप्टेंबर 2023
मुलाखतीचे ठिकाण : Mumbai Railway Vikas Corporation Ltd, 2nd Floor, Churchgate Station Building, Churchgate, Mumbai-400020.

अधिकृत संकेतस्थळ : www.mrvc.indianrailways.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now