महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई येथे 195 पदे रिक्त ; पगार 45000 रुपये [मुदतवाढ]

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड (MSC) मुंबई यांनी प्रशिक्षणार्थी लिपिक आणि प्रशिक्षणार्थी अधिकारी पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार MSC बँकेच्या अधिकृत वेबसाइट, mscbank.com वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज शेवटची तारीख २५ मे २०२२ ०८ जून २०२२ आहे.

एकूण जागा : 195

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) प्रशिक्षणार्थी लिपिक – 166
शैक्षणिक पात्रता
: किमान ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर.

२) प्रशिक्षणार्थी अधिकारी – २९
शैक्षणिक पात्रता :
किमान ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर. तसेच २ वर्षांचा अनुभव असावा.

वयो मर्यादा :

प्रशिक्षणार्थी लिपिक – 21 ते 28 वर्षे
प्रशिक्षणार्थी अधिकारी – 23 ते 32 वर्षे

अर्ज फी :

प्रशिक्षणार्थी लिपिक – रु.1,180/- (जीएसटीसह)
प्रशिक्षणार्थी अधिकारी – रु 1,770/- (जीएसटीसह)

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड ऑनलाइन (लिखित) परीक्षेच्या आधारे केली जाईल.

पगार:

प्रशिक्षणार्थी लिपिक – प्रशिक्षण कालावधी दरम्यान रु. 15,000/- दरमहा दिले जातील. प्रशिक्षण कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थी लिपिक बँकेच्या नियमित श्रेणीमध्ये ठेवला जाईल आणि त्याला दरमहा रु. 30,000/- वेतन दिले जाईल.
प्रशिक्षणार्थी अधिकारी – प्रशिक्षण कालावधीत प्रति महिना रु. 20,000/- स्टायपेंड दिला जाईल. प्रशिक्षण कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याला बँकेच्या नियमित श्रेणीमध्ये स्थान दिले जाईल आणि त्यांना दरमहा रु. 45,000/- इतके वेतन दिले जाईल.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ मे २०२२ ०८ जून २०२२ 

अधिकृत संकेतस्थळ : www.mscbank.com
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Leave a Comment