⁠  ⁠

MSC Bank : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती, वेतन 85000 पर्यंत

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MSC Bank Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (MSC Bank Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या, अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑगस्ट २०२२ आहे.

एकूण जागा : १२

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) कनिष्ठ अधिकारी / Junior Officer ११
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थापासून बी.ई. / बी.टेक. संगणक अभियांत्रिकी /माहिती तंत्रज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा बॅचलर इन संगणक विज्ञान/ एमसीए / एमएससी संगणक विज्ञान / आयटी. ०२) अनुभव.

२) विशेष कर्तव्य अधिकारी / Officer on special duty ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) किमान प्रथम श्रेणीसह कोणत्याही शाखेतील पदवीधर ०२) अतिरिक्त पात्रता जसे की JAIIB/ CAIIB ०३) चार्टर्ड अकाउंटंट (CA) पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. ०४) अनुभव

वयाची अट : ३० जून २०२२ रोजी.

परीक्षा फी : (कनिष्ठ अधिकारी) १,७७०/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : ४५,०००/- रुपये ते ८५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन
र्ज करण्याची शेवटची तारीख : २४ ऑगस्ट २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता (विशेष कर्तव्य अधिकारी) : The Managing Director, The Maharashtra State Co-operative Bank Ltd., Mumbai,Sir Vithaldas Thackersey Smurti Bhavan, 9, Maharashtra Chamber of Commerce Lane,Fort, Mumbai – 400 001.Post Box No-472.

अधिकृत संकेतस्थळ : www.mscbank.com

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online – Junior Officer) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article