⁠  ⁠

MSRTC मुंबई येथे 10वी पाससाठी मोठी संधी.. ‘एवढा’ पगार मिळेल

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MSRTC Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई येथे काही जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (MSRTC Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

एकूण जागा : ०२

पदाचे नाव : टर्नर 

शैक्षणिक पात्रता : दहावी पास

परीक्षा फी :
वेतनमान (Stipend) : ६,०००/- रुपये ते ८,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच

अधिकृत संकेतस्थळ : www.msrtc.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article