महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मार्फत ‘कनिष्ठ लिपिक’ पदांसाठी भरती

Published On: नोव्हेंबर 28, 2023
Follow Us

MUCBF Bharti 2023 महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मार्फत ‘कनिष्ठ लिपिक’ पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम मुदत 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 12

रिक्त पदाचे नाव: कनिष्ठ लिपिक
शैक्षणिक पात्रता: 01) शासन मान्यताप्राप्त विद्यापिठाची वाणिज्य, कला व विज्ञान शाखेची पदवी 02) MS-CIT किंवा समतुल्य कोर्स प्रमाणपत्र आवश्यक. प्राधान्य : वाणिज्य शाखेतील पदवी आणि पदव्यूत्तरांना प्राधान्य देण्यात येईल. कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव असणाऱ्या प्राधान्य.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 17 नोव्हेंबर 2023 रोजी 22 ते 35 वर्षापर्यंत असावे.
परीक्षा फी : ₹944/-
मिळणारे वेतन :
प्रथम सहा महिन्याकरिता : 12,000/-
त्यांनतर बारा महिन्याकरिता : 14,000/-
सेवेत कायम केल्यांनतर सुरुवातीचे वेतन दरमहा साधारण : 16,000/-
निवड प्रक्रिया :
उमेदवारांची 100 गुणांची बहुपर्यायी स्वरुपाची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

नोकरी ठिकाण: नवी मुंबई, मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 नोव्हेंबर 2023
परीक्षेचे स्थळ : नवी मुंबई

अधिकृत संकेतस्थळ : www.mucbf.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now