⁠  ⁠

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. लिपिक पदासाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MUCBF Bharti 2024 महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 (11:59 PM) आहे.

एकूण रिक्त जागा : 15
पदाचे नाव: कनिष्ठ लिपिक ग्रेड-2
शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2023 रोजी 22 ते 35 वर्षे.
परीक्षा फी : 1180/-
पगार : दरमहा एकत्रित वेतन १५०००/-
नोकरी ठिकाण: नांदेड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, पुणे & औरंगाबाद

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जानेवारी 2024 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : http://www.mucbf.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Online अर्ज: Apply Online

Share This Article