⁠  ⁠

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि.मार्फत ‘लिपिक’ पदांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MUCBF Recruitment 2023 महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत भरती निघाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 नोव्हेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 19

रिक्त पदाचे नाव: लिपिक
शैक्षणिक पात्रता:
(i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 सप्टेंबर 2023 रोजी 22 ते 35 वर्षे असावे

परीक्षा फी : 944/-
पगार – नियमानुसार
नोकरी ठिकाण: नाशिक जिल्हा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : https://mucbf.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article