महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि.मध्ये विविध पदांसाठी भरती

Published On: नोव्हेंबर 14, 2024
Follow Us

MUCBF Recruitment 2024 : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2024 (11:59 PM) आहे.
एकूण रिक्त जागा : 35

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) शाखा व्यवस्थापक 05
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) 05 वर्षे अनुभव
2) IT व्यवस्थापक 01
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) 05 वर्षे अनुभव
3) लेखाधिकारी 01
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) 05 वर्षे अनुभव
4) वरिष्ठ अधिकारी 07
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) 05 वर्षे अनुभव
5) अधिकारी 08
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) 03 वर्षे अनुभव
6) IT अधिकारी 01
शैक्षणिक पात्रता
: (i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) 05 वर्षे अनुभव
7) कनिष्ठ लिपिक 12
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑक्टोबर 2024 रोजी, 22 ते 40 वर्षे
परीक्षा फी :
पद क्र.1 ते 6: ₹590/-
पद क्र.7: ₹1121/-
उमेदवारांसाठी महत्वाची सूचना :
कनिष्ठ लिपिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व मुलाखत घेतलेल्या पात्र उमेद्वारांना ०२ वर्षाचा बॉण्ड तसेच रु. ५,०००/- इतकी रक्कम सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून संबंधित बँकेत जमा करावी लागेल. उमे‌द्वाराने ०२ वर्षाचे आत बँकेतील नोकरीचा राजीनामा दिल्यास सदरहू सिक्युरिटी डिपॉझिट जप्त केले जाईल. तसेच सदर डिपॉझिटवर संबंधित उमेद्वारास कोणत्याही प्रकारचे व्याज मिळणार नाही, याची सर्व उमेद्वारांनी कृपया नोंद घ्यावी.

नोकरी ठिकाण: बृहन्मुंबई & पुणे शहर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 नोव्हेंबर 2024 (11:59 PM)
परीक्षा (कनिष्ठ लिपिक): 08 डिसेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : https://mucbf.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now