⁠  ⁠

मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात 10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Mumbai Customs Bharti 2023 मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 29

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) टॅक्स असिस्टंट 18
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) संगणक अनुप्रयोग वापरण्याचे मूलभूत ज्ञान. (iii) डेटा एंट्री कामासाठी प्रति तास 8000 की डिप्रेशनपेक्षा कमी नसावा.
2) हवालदार 11
शैक्षणिक पात्रता
: 10वी उत्तीर्ण

क्रीडा पात्रता: राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू (सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार –
टॅक्स असिस्टंट – 25,500/- ते 81,100/-
हवालदार – 18,000/- 56,900/-
नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Assistant/Deputy Commissioner of Customs, Personnel and Establishment Section, 8th Floor, New Custom House, Ballard Estate, Mumbai- 400001
अधिकृत संकेतस्थळ : www.mumbaicustomszone1.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article