⁠  ⁠

मुंबई कस्टम्स मध्ये 10वी पाससाठी सरकारी नोकरीची संधी

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Mumbai Customs Recruitment 2023 मुंबई कस्टम्स मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल.  अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2023 आहे. 

एकूण रिक्त जागा : 03
रिक्त पदाचे नाव :
कॅन्टीन अटेंडंट
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक किंवा समकक्ष

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 नोव्हेंबर 2023 रोजी 18 वर्षे ते 25 वर्षापर्यंत असावे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 18,000/- रुपये ते 56,900/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 30 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : “Assistant/Deputy Commissioner of Customs, Personnel and Establishment Section, 8th Floor, New Custom House, Ballard Estate, Mumbai-400001.

अधिकृत संकेतस्थळ : www.mumbaicustomszone1.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article