⁠  ⁠

बृहन्मुंबई महानगरपालिका मार्फत 4थी पाससाठी निघाली भरती ; इतका पगार मिळेल

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती निघाली आहे. 4थी पास उमेदवारांना ही संधी असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक 02 जानेवारी 2024 आहे.

रिक्त पदाचे नाव : सफाई कामगार
शैक्षणिक पात्रता: चौथी पास
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 ते 45 वर्षे
परीक्षा फी : फी नाही

पगार : 5000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 02 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी, एच/पश्चिम विभाग, तळमजला, दुसरी हसनाबाद लेन, खार (प.), मुंबई- 400052.
अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article