⁠  ⁠

MPT मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये 16 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

एकूण जागा : १६

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : १६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी ०२) एमडी.

वय मर्यादा : ३५ वर्षापर्यंत

परीक्षा फी : परीक्षा फी नाही.

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये ते १,६०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 2 ऱ्या आणि 4 थ्या शनिवार, रविवार वगळता आहे.

मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय कार्यालय, पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटल रिक्रिएशन क्लब, मुंबई पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटल, नाडकर्णी पार्क, वडाळा (पूर्व), मुंबई – 400037

अधिकृत वेबसाईट – www.mumbaiport.gov.in

जाहिरात (Notification): पहा

Share This Article