⁠  ⁠

MPT Recruitment : मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये पदवी उत्तीर्णांसाठी संधी.. वेतन 2 लाखाहून अधिक मिळेल

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

मुंबई पोर्ट ट्रस्ट (Mumbai Port Trust) मुंबई येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण ९ पदे रिक्त आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.  ऑनलाईन अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२, २३ व २७ जून २०२२ (पदांनुसार) आहे. 

एकूण जागा : ०९

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) उपमुख्य यांत्रिकी अभियंता – ०८
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची मेकॅनिकल इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग मध्ये पदवी किंवा समतुल्य ०२) १२ वर्षे अनुभव

२) उपमुख्य दक्षता अधिकारी – ०१
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी

वयो मर्यादा : उपमुख्य यांत्रिकी अभियंता – 42 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्जाची प्रत करण्याचा पत्ता – सचिव, मुंबई बंदर प्राधिकरण, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, S.V.मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – 400 001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22, 23 & 27 जून 2022 (पदांनुसार)

अधिकृत वेबसाईट – www.mumbaiport.gov.in

जाहिरात क्रमांक १ (Notification No. 1) : येथे क्लिक करा

जाहिरात क्रमांक २ (Notification No. 2) : येथे क्लिक करा

जाहिरात क्रमांक ३ (Notification No. 3) : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article