⁠  ⁠

Mumbai Port Trust मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये पदवी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये सहाय्यक सचिव पदांची ०१ जागेसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम अंतिम दिनांक १७ मे २०२१ आहे.

एकूण जागा : ०१

पदाचे नाव : सहाय्यक सचिव/ Assistant Secretary

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातुन कोणत्याही शाखेत पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : १७ मे २०२१ रोजी ३५ वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २०,६००/- रुपये ते १,६०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :सचिव, सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, मुंबई – 400001

अधिकृत संकेतस्थळ : www.mumbaiport.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Share This Article