⁠  ⁠

NABARD राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती २०२१

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत सायबर सुरक्षा व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2021 आहे.

एकूण जागा : ०४

पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :

१) सायबर सुरक्षा व्यवस्थापक/ Cyber Security Manager ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) आयटी / कॉम्प्यूटर सायन्स मध्ये बॅचलर / मास्टर डिग्री ०२) ०७ वर्षे अनुभव.

२) प्रकल्प व्यवस्थापक/ Project Manager – Water Resources Management ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) सिव्हिल अभियांत्रिकी (डब्ल्यूआर) / कृषी अभियांत्रिकी/ जल संसाधन विकास मध्ये पदवी ०२) ०७ वर्षे अनुभव.

३) प्रकल्प व्यवस्थापक/ Project Manager – Climate Smart Agriculture/Soil & land Management/Conservative Agriculture ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) कृषी / अ‍ॅग्रोनॉमी / पीक विज्ञान / नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन / कृषी अभियांत्रिकी / मध्ये पदवीधर पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव.

४) प्रकल्प व्यवस्थापक/ Project Manager – Waste Management/Green Transportation/ Green Financing ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) पदव्युत्तर पदवी + पीजी डिप्लोमा (किंवा) कचरा प्रमाणपत्र व्यवस्थापन / हरित परिवहन / ग्रीन वित्तपुरवठा मध्ये पदव्युत्तर पदवी / पीएच.डी. ०२) ०७ वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : ०१ जानेवारी २०२१ रोजी ६२ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : ८००/- रुपये [SC/ST – ५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १,५०,०००/- रुपये ते ३,७५,०००/- रुपये.

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट – www.nabard.org

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

Share This Article