⁠  ⁠

NABARD राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत ७५ जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

एकूण जागा : ७५

पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

०१) प्रादेशिक कार्यालये / टीई/ Regional Offices/TEs ६५
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विदयापीठ/ संस्थेतून कृषी पदव्युत्तर पदवी (प्रथम वर्ष पूर्ण केल्या) आणि संबंधित विभाग (पशुवैद्यकीय, मत्स्यपालन इ.), कृषी-व्यवसाय, अर्थशास्त्र, सामाजिक विज्ञान आणि व्यवस्थापन.

०२) मुख्य कार्यालय/ Head Office १०
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विदयापीठ/ संस्थेतून कृषी पदव्युत्तर पदवी (प्रथम वर्ष पूर्ण केल्या) आणि संबंधित विभाग (पशुवैद्यकीय, मत्स्यपालन इ.), कृषी-व्यवसाय, अर्थशास्त्र, सामाजिक विज्ञान आणि व्यवस्थापन.

परीक्षा फी: परीक्षा फी नाही.

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 मार्च 2021

अधिकृत संकेतस्थळ : www.nabcons.com

जाहिरात : पाहा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

Share This Article