NABARD : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती

Published On: सप्टेंबर 8, 2022
Follow Us

NABARD Recruitment 2022 : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकमध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०२२ आहे.

एकूण जागा : १७७

UR – 83
SC – 21
ST – 12
OBC – 46
EWS – 15

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) विकास सहाय्यक / Development Assistant १७३
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील किमान ५०% गुणांसह बॅचलर पदवी

२) विकास सहाय्यक (हिंदी) / Development Assistant (Hindi) ०४
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंग्रजी / हिंदी माध्यम बॅचलर पदवी सह हिंदी आणि इंग्रजी अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून किमान ५०% गुणांसह

वयाची अट : २१ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत.

परीक्षा फी :
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस रु.४५०
SC/ST/PWD/EWS/माजी सैनिक रु. ५०

इतका पगार मिळेल : १३,१५०/- रुपये ते ३४,९९०/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० ऑक्टोबर २०२२

अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now