NABARD : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत मोठी भरती जाहीर

Published On: ऑगस्ट 13, 2024
Follow Us

NABARD Recruitment 2024 : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत भरती निघाली असून यासाठीचे नोटिफिकेशन जारी झाले आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 102
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS) – 100 पदे
शैक्षणिक पात्रता:
60% गुणांसह संबंधित विषयात पदवी/BE/B.Tech/MBA/BBA/BMS/P.G.डिप्लोमा/CA [SC/ST/PWBD: 55% गुण]
2) असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा) – 02 पदे
शैक्षणिक पात्रता:
60% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य [SC/ST/PWBD: 55% गुण]

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹850/- [SC/ST/PWD: ₹150/-]
पगार : 44,500/- ते 89,150/- रुपये पर्यंत दरमहा
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2024
परीक्षा (Phase I): सप्टेंबर 2024

अधिकृत संकेतस्थळ : www.nabard.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now