नाबार्ड मध्ये 108 जागांसाठी भरती सुरु; पात्रता फक्त 10वी पास

Published On: ऑक्टोबर 2, 2024
Follow Us

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 108
रिक्त पदाचे नाव : ऑफिस अटेंडंट (ग्रुप C)
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹450/- [SC/ST/PWD/ExSM: ₹50/-]
पगार : 10940, 17270-590(4)-19630-690(3)-21700-840(3)-24220-1125(2)-26470-1400(4)-32070- 1900(3)-37770 ( 20 वर्षे) (सध्या, सुरुवातीचे मासिक एकूण वेतन अंदाजे रु. 35,000/)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2024
परीक्षा (Online): 21 नोव्हेंबर 2024

अधिकृत संकेतस्थळ : https://www.nabard.org/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now