नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती; वेतन 25000

Published On: सप्टेंबर 24, 2024
Follow Us

Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 : नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे. काही पदांसाठी मुलाखतीची तारीख 30 सप्टेंबर 2024 तसेच इतर पदांसाठी 26 व 27 सप्टेंबर 2024 आहे. लक्ष्यात असू द्या ही भरती फक्त कंत्राटी पद्धतीवर असून याची अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी नोंद घ्यावी..
एकूण रिक्त जागा : 44

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) क्रीडा शिक्षक 13
शैक्षणिक पात्रता :
B.P.Ed, M.P.Ed,
2) संगीत शिक्षक 13
शैक्षणिक पात्रता :
BA, MA
3) माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक 18
शैक्षणिक पात्रता :
B.Sc, M.Sc, B.Ed, M.Ed

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 ते 65 वर्ष
परीक्षा फी : फी
पगार : 25000/-
अर्ज पद्धती – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता : शिक्षक विभाग, नागपूर महानगरपालिका, सिव्हील लाईन्स, म.न.पा. नागपूर
मुलाखतीची तारीख –
क्रीडा शिक्षक, संगीत शिक्षक पदांसाठी – 30 सप्टेंबर 2024
इतर पदांसाठी – 26 व 27 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट – www.nmcnagpur.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now