⁠  ⁠

NALCO : नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये 277 विविध जागांवर भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

NALCO Recruitment 2024 नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 277
पदाचे नाव : ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी (GET)
रिक्त पदांचा तपशील :
1) मेकॅनिकल 127
2) इलेक्ट्रिकल 100
3) इंस्ट्रुमेंटेशन 20
4) मेटलर्जी 10
5) केमिकल 13
8) केमिस्ट्री (CY) 07

शैक्षणिक पात्रता: (i) 65% गुणांसह B.E/B.Tech किंवा M.Sc. (Chemistry) SC/ST/PWD: 55% गुण GATE 2023
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 02 एप्रिल 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/PWD: ₹100/-]
पगार : 40,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये.

नोकरी ठिकाण: भुवनेश्वर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 एप्रिल 2024 (04:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.nalcoindia.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article