NHM : नाशिक महापालिकेअंतर्गत विविध पदाच्या 86 जागांसाठी भरती

Published On: नोव्हेंबर 23, 2022
Follow Us

नाशिक महापालिकेअंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (Nashik Mahanagarpalika Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 30 नोव्हेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 86

रिक्त पदाचे नाव :
१) प्रसूती / स्त्रीरोग तज्ञ
२) ऍनेस्थेटिस्ट
३) मायक्रोबायोलॉजिस्ट
४) जनरल मेडिसिन
५) जनरल सर्जन
६) वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी
७) दंतचिकित्सक
८) एपिडेमियोलॉजिस्ट
९) स्टाफ नर्स
१०) चार्ज सिस्टर
११) लॅब टेक्निशियन
१२) फार्मासिस्ट
१३) क्ष-किरण तंत्रज्ञ
१४) वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : (संबंधित शैक्षणिक पात्रतेसाठी जाहिरात पाहावी)
वयोमर्यादा : अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास १८ ते ६० वर्षपर्यंत
परीक्षा फी : खुल्या प्रवर्गासाठी १५० रुपये तर राखीव प्रवर्गासाठी १००/- रुपये

इतका पगार मिळेल ?

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्रसूती / स्त्रीरोग तज्ञ Rs. 75,000/
ऍनेस्थेटिस्ट Rs. 75,000/
मायक्रोबायोलॉजिस्ट Rs. 75,000/
जनरल मेडिसिन Rs. 75,000/
जनरल सर्जन Rs. 75,000/
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी Rs. 60,000/
दंतचिकित्सक Rs. 30,000/
एपिडेमियोलॉजिस्ट Rs. 35,000/
स्टाफ नर्स – महिला Rs. 20,000/-
स्टाफ नर्स – पुरुष Rs. 20,000/-
चार्ज सिस्टर Rs. 20,000/-
लॅब टेक्निशियन Rs. 17,000/-
फार्मासिस्ट Rs. 17,000/-
क्ष-किरण तंत्रज्ञ Rs. 17,000/-
वैद्यकीय अधिकारी – अर्ध – वेळ Rs. 30,000/-

नोकरी ठिकाण – नाशिक

अर्ज पद्धती – ऑफलाईन (एपिडेमियोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, चार्ज सिस्टर, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, क्ष-किरण तंत्रज्ञ)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता –वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका, राजीव गांधी भवन, शरणपुर रोड, नाशिक 422002

अधिकृत वेबसाईट – nmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now