नाशिक महानगरपालिकेत 30000 पगाराच्या नोकरीची संधी

Published On: जून 7, 2023
Follow Us

Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 नाशिक महानगरपालिकेत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 13 जून 2023 आहे.

रिक्त पदाचे नाव : उद्यान निरीक्षक
आवश्यक पात्रता : बी.एस्सी. (कृषी) अथवा बी.एस्सी (उद्यानविद्या अथवा बी.एस्सी (फॉरेस्ट्री) (नियमित ४ वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण झालेले)

वयाची अट : 01 जून 2023 रोजी 45 वर्षापर्यंत [सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी 60 वर्षापर्यंत]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 30,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 13 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग २ रा मजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपुररोड, नाशिक.

अधिकृत संकेतस्थळ : www.nmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now