राष्ट्रीय बियाणे मंडळामार्फत पदवीधरांसाठी भरती; दरमहा 77,000 पर्यंत पगार मिळेल

Published On: सप्टेंबर 28, 2024
Follow Us

National Seed Corporation recruitment 2024 : राष्ट्रीय बियाणे मंडळामार्फत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 06
रिक्त पदाचे नाव
: अनुवादक (अधिकृत भाषा)
शैक्षणिक पात्रता :
(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची हिंदी किंवा इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी इंग्रजी किंवा हिंदी अनिवार्य किंवा निवडक विषय म्हणून OR ii) हिंदी किंवा इंग्रजी व्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी, हिंदी किंवा इंग्रजी माध्यमासह आणि इंग्रजी किंवा हिंदी अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून ii) हिंदी किंवा इंग्रजी व्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी, हिंदी आणि इंग्रजी अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून किंवा परीक्षेचे माध्यम म्हणून दोन्हीपैकी एक

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 30 सप्टेंबर 2024 रोजी, 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 500/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]
पगार : 22,000/- रुपये ते 77,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली, लखनौ, जयपूर, भोपाल, पटणा, सिकंदराबाद.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.indiaseeds.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now