नेव्हल डॉकयार्डमध्ये विविध पदांसाठी भरती ; 10वी, 12वी उत्तीर्णांना संधी..

Published On: जून 7, 2024
Follow Us

Naval Dockyard Recruitment 2024 : नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 28 दिवस (03 जुलै 2024) आहे.
एकूण रिक्त जागा : 07

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वरिष्ठ स्टोअर कीपर / Senior Store Keeper 02
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 10+2 किंवा समकक्ष पास
2) स्टेनोग्राफर ग्रेड II / Stenographer Grade Il 01
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 10+2 किंवा समकक्ष पास
3) मल्टी टास्किंग स्टाफ / Multi Tasking Staff 04
शैक्षणिक पात्रता
: मॅट्रिक

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे [सरकारने जारी केलेल्या नियमानुसार राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा मध्ये सूट]
पगार : 18,000/- रुपये ते 81,100/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (मुंबई & वडोदरा)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Chief Quality Assurance Establishment (Naval Stores), DQAN Complex, 8th Floor, Naval Dockyard, Tiger Gate Mumbai – 400023.
अधिकृत संकेतस्थळ : www.indiannavy.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now