NCERT मध्ये विनापरीक्षा पदवीधरांना नोकरी मिळविण्याची उत्तम संधी..

Published On: ऑक्टोबर 7, 2023
Follow Us

NCERT Bharti 2023 राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद मार्फत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 09 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 50

रिक्त पदाचे नाव : डीटीपी ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता : 01) कोणत्याही विषयात पदवीधर 02) मान्यताप्राप्त संस्थेकडून डेस्कटॉप प्रकाशनातील एक वर्षाचा डिप्लोमा/ सर्टिफिकेट कोर्स

वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 50 वर्षापर्यंत असावे.
परीक्षा फी : फी नाही
पगार – 23,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
निवड पद्धत :मुलाखतीद्वार
मुलाखत दिनांक : 09 ऑक्टोबर 2023 आहे
मुलाखतीचे ठिकाण : Publication Division. Ambcdkar B1ock, NCERT. New Delhi.

अधिकृत संकेतस्थळ : www.ncert.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now